मुंबई: मंत्रालयात पुन्हा एकदा एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मात्र संरक्षण जाळीमुळे तरुणाचा जीव वाचला. या घटनेमुळे मंत्रालयात काही वेळासाठी खळबळ माजली. यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांच्या मदतीनं या तरुणाला जाळीवरुन सुरक्षित खाली उतरवण्यात आलं. या तरुणानं मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली होती. (सविस्तर वृत्त लवकरच)
मंत्रालयात पुन्हा एकदा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; संरक्षण जाळीमुळे जीव वाचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 16:21 IST