दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 22:32 IST2025-09-03T22:32:08+5:302025-09-03T22:32:43+5:30

अग्निशामक यंत्राच्या मदतीने आग विझविण्यात आली. गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर आगीचे लोळ उठल्याने मोठी खळबळ उडाली होती. 

Two-wheelers caught fire in the parking lot outside Dadar Terminus; 10-12 bikes burnt | दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक

दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक

दादर रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंगमध्ये आज रात्रीच्या सुमारात भीषण आग लागली. प्लॅटफॉर्म नंबर १४ च्या बाहेरील भिंतीबाहेर ही घटना घडली. यामध्ये १०-१२ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. 

अग्निशामक यंत्राच्या मदतीने आग विझविण्यात आली. गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर आगीचे लोळ उठल्याने मोठी खळबळ उडाली होती. 

Web Title: Two-wheelers caught fire in the parking lot outside Dadar Terminus; 10-12 bikes burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.