'मुंबई-पुणे-मुंबई' प्रवास करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी IMP

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 07:20 PM2019-07-24T19:20:51+5:302019-07-24T19:24:59+5:30

कर्जत ते लोणावळा दरम्यान दुरूस्तीच्या कारणास्तव खालील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत

Traveling to 'Mumbai-Pune-Mumbai'? Then this news is for you | 'मुंबई-पुणे-मुंबई' प्रवास करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी IMP

'मुंबई-पुणे-मुंबई' प्रवास करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी IMP

Next
ठळक मुद्देपुणे-मुंबई-पुणे या रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्व पासधारक व प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे.कर्जत ते लोणावळा दरम्यान दुरूस्तीच्या कारणास्तव खालील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत

मुंबई - पुणे-मुंबई-पुणे या रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्व पासधारक व प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. या सर्व प्रवाशांना रेल्वेकडून सुचित करण्यात येते की, कर्जत ते लोणावळा दरम्यान दुरूस्तीच्या कारणास्तव खालील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती.

१) डेक्कन एक्सप्रेस 11008/11007~~26/07/2019 ते 09/08/2019 पर्यत रद्द आहे

२) प्रगती एक्सप्रेस 12126/12125~~26/07/2019 ते 09/08/2019 पर्यत रद्द आहे

३) गंद्दक एक्सप्रेस 11139/11140~~27/07/2019 ते 09/082019 पर्यत रद्द आहे

४) कोयना एक्सप्रेस 11029/11030~~26/07/2019 ते 09/08/2019 पर्यंत पुणे ते सीएसएमटी दरम्यान रद्द

५) सहयाद्गी एक्सप्रेस 11023/24~~26/07/2019 ते 09/08/2019 पर्यत पुणे ते सीएसएमटी दरम्यान रद्द

६) हुबळी LTT 17317/18~~25/07/2019 ते 08/08/2019 पर्यत पुणे ते एलटीटी दरम्यान रद्द 

७) भुसावळ-पुणे-भुसावळ ही दौंड-मनमाड मार्ग चालविण्यात येईल 

८) पुणे पनवेल (प्यासेन्जंर)51318/53317~~26/07/2019 ते 09/08/2019 पर्यत रद्द

९) नांदेड पनवेल 17614/17613~~27/07/2019 ते 03/08/2019 पर्यत पुणे ते पनवेल दरम्यान रद्द

१०) पनवेल नान्देड हॉलिडे स्पेशल 07618~~28/07/2019 ते 04/08/2019 पर्यत पुणे ते पनवेल दरम्यान रद्द
या सर्व गाडया पुणे ते सीएसएमटी/पनवेल/एलटीटी दरम्यान रद्द असणार आहेत.

Web Title: Traveling to 'Mumbai-Pune-Mumbai'? Then this news is for you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.