राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धा

By admin | Published: April 10, 2017 04:25 AM2017-04-10T04:25:27+5:302017-04-10T04:25:27+5:30

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मोडी लिपी प्रचार- प्रसारासाठी ‘जागतिक मोडी लिपी प्रसार समिती

State-level model script competition | राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धा

राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धा

Next

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मोडी लिपी प्रचार- प्रसारासाठी ‘जागतिक मोडी लिपी प्रसार समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई, पुणे, अहमदनगर नाशिक आणि कोल्हापूर यामहाराष्ट्राच्या ५ शहरांमध्ये, एकाच दिवशी आणि एकाच वेळी तृतीय मोडी लिपी स्पर्धा होणार आहे. १ मे २०१७ या महाराष्ट्र दिनी, ही स्पर्धा होणार असून ‘सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा’ सकाळी: १० ते ११ आणि ‘शिघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा’ सकाळी: ११.३० ते १२.३० या वेळात होईल. सर्वच केद्रांवरील दोन्ही स्पर्धा गटातील प्रथम तीन विजेत्यांना मोडी लिपीशी सबंधित उत्तम पारितोषिके दिली जातील. सहभागासाठी स्पर्धकांनी सावरकर स्मारकाशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: State-level model script competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.