शिवसेना सचिवपदी कॅप्टन अभिजीत अडसूळ; एकनाथ शिंदेंनी केली नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 10:08 PM2022-10-03T22:08:02+5:302022-10-03T22:08:21+5:30

आज मुख्यमंत्र्यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.

Shiv Sena Secretary Captain Abhijeet Adsul; Appointed by CM Eknath Shinde | शिवसेना सचिवपदी कॅप्टन अभिजीत अडसूळ; एकनाथ शिंदेंनी केली नियुक्ती

शिवसेना सचिवपदी कॅप्टन अभिजीत अडसूळ; एकनाथ शिंदेंनी केली नियुक्ती

googlenewsNext

मुंबई-राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅप्टन अभिजीत अडसूळ यांची  शिवसेना सचिवपदी नियुक्ती केली.

आज मुख्यमंत्र्यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत उपस्थित होते. अडसूळ यांनी यापूर्वी आमदार तसेच विभागप्रमुखपद भूषवले आहे.शिंदे गटाचे शिवसेना नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे ते चिरंजीव आहेत.

Web Title: Shiv Sena Secretary Captain Abhijeet Adsul; Appointed by CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.