मुंबई : परळ येथील वाडिया रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागली आहे. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या बंद ऑपरेशन थिएटरला ही आग लागली आहे. घटनास्थळी ८ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.
Breaking : वाडिया रुग्णालयाला भीषण आग, 8 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 19:38 IST