Maharashtra Election 2019: मनसेची 32 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, मुलुंड, विक्रोळीत दिले 'हे' उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 20:43 IST2019-10-03T20:41:22+5:302019-10-03T20:43:09+5:30
विक्रोळी विनोद शिंदे, मुलुंड - हर्षदा चव्हाण, वडाळा -आनंद प्रभू यासोबत इतर नावांची घोषणा करण्यात आली आहे.

Maharashtra Election 2019: मनसेची 32 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, मुलुंड, विक्रोळीत दिले 'हे' उमेदवार
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेकडून तिसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 32 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. भुसावळ निलेश अमृत सुरळकर, वरोरा रमेश राजूरकर, भंडारा पूर्जा ठवकर, चाळीसागाव राकेश जाधव, डहाणू - सुनील ईभान, भांडूप पश्चिम संदीप जळगावंकर, विक्रोळी विनोद शिंदे, मुलुंड - हर्षदा चव्हाण, वडाळा -आनंद प्रभू यासोबत इतर नावांची घोषणा करण्यात आली आहे.
उरण - अतुल भगत
पिंपरी - के. के कांबळे
मीरा भाईंदर - हरीष सुतार
बार्शी - नागेश चव्हाण
सांगोला - जयवंत बगाडे
कर्जत जामखेड - समता भिसे
राजापूर - अविनाश सौंदाळकर
बदनापूर - राजेंद्र भोसले
मुरबाड - नितीन देशमुख
विक्रमगड - वैशाली सतीश जाधव
पालघर - उमेश गोवारी
ओवळा-माजिवाडा - संदीप पाचंगे
उमरगा - जालिंदर कोकणे
पुणे कॅँटोन्मेंट - मनिषा सरोदे
खेड आळंदी - मनोज खराबी
आंबेगाव - वैभव बाणखेले
शिरुर - कैलास नरके
दौंड - सचिन कुलथे
पुरंदर - उमेश जगताप
भोर - अनिल मातेरे
चाळीसगाव - राकेश जाधव
वसई - प्रफ्फुल ठाकूर
डहाणू - सुनील ईभान
देवळाली - सिद्धांत मंडाले
लातूर ग्रामीण - अर्जुन वाघमारे
वरोरा - रमेश राजूरकर
भुसावळ - निलेश सुरळकर
'महाराष्ट्र विधानसभा २०१९ सार्वत्रिक निवडणुकीसाठीची' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची तिसरी यादी... pic.twitter.com/nYsLoWpvIx
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 3, 2019