थलायवा रजनीकांत यांच्या पत्नीनं घेतली राज ठाकरेंची सदिच्छा भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 13:41 IST2018-07-02T13:35:11+5:302018-07-02T13:41:36+5:30

थलायवा रजनीकांत ह्यांच्या पत्नी लता रजनीकांत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.

Lata Rajinikanth Meets Raj Thackeray in Mumbai | थलायवा रजनीकांत यांच्या पत्नीनं घेतली राज ठाकरेंची सदिच्छा भेट

थलायवा रजनीकांत यांच्या पत्नीनं घेतली राज ठाकरेंची सदिच्छा भेट

मुंबई -  थलायवा रजनीकांत ह्यांच्या पत्नी लता रजनीकांत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. लता यांनी राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंजवर ही सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान,  राजकारण, समाजकारण, सिनेमा अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

Web Title: Lata Rajinikanth Meets Raj Thackeray in Mumbai