आज पुन्हा मित्रोंss; सोशल मीडियावर मीम्सचं धुमशान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 18:18 IST2019-08-08T18:18:51+5:302019-08-08T18:18:55+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

friends again today; Mimms on social media | आज पुन्हा मित्रोंss; सोशल मीडियावर मीम्सचं धुमशान

आज पुन्हा मित्रोंss; सोशल मीडियावर मीम्सचं धुमशान

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. याबाबत पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन अधिकृतपणे माहिती देण्यात आली आहे. पण 2016 सारखा पुन्हा योग जुळून आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मीम्सने धुमाकूळ घातला आहे. 

विशेष म्हणजे यापूर्वीही 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीचा निर्णय घेतला होता.

 

त्यानंतर आज पुन्हा एकदा 8 चा योग जुळून आला आहे.

 

तेव्हाही, 8 तारीख आणि 8 वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती.

 

तसेच एकाने अक्षय कुमारचा फोटो शेअर करत मला चक्कर येते आहे असे लिहिले आहे.

 

या फोटोमध्ये तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चक्क रुग्णालयात भर्ती झाल्याचे दिसून येत आहे.

 

त्यामुळे मोदी काय बोलणार याची उत्सुकता देशवासियांना लागली आहे.

Web Title: friends again today; Mimms on social media