माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या पत्नी अनघा यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 07:02 IST2020-08-03T07:01:30+5:302020-08-03T07:02:51+5:30

शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा मनोहर जोशी निधन झाले.

Former Chief Minister Manohar Joshi's wife Anagha passes away | माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या पत्नी अनघा यांचे निधन

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या पत्नी अनघा यांचे निधन

मुंबई - शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा मनोहर जोशी यांचे निधन झाले. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं समजते. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले आहे. अनघा यांचा 14 मे 1964 साली मनोहर जोशी यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना, एक मुलगा आणि दोन मुली आहेत. 

सविस्तर वृत्त लवकरच...

 

Read in English

Web Title: Former Chief Minister Manohar Joshi's wife Anagha passes away