राज्यातील 17 जिल्ह्यात निवडणुका, 92 नगरपालिकांची यादी एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 07:04 PM2022-07-08T19:04:31+5:302022-07-08T19:06:14+5:30

20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. तेव्हापासून आचारसंहिता लागू होईल.

Elections in 17 districts of the state of Maharashtra, list of 92 municipalities at a click | राज्यातील 17 जिल्ह्यात निवडणुका, 92 नगरपालिकांची यादी एका क्लिकवर

राज्यातील 17 जिल्ह्यात निवडणुका, 92 नगरपालिकांची यादी एका क्लिकवर

Next

मुंबई - राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर काही दिवसांतच निवडणुकांच्या घोषणेचा कार्यक्रमही निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहिर केला. त्यानुसार, आवश्यकता असल्यास 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार आहे.

20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. तेव्हापासून आचारसंहिता लागू होईल.  

92 नगरपालिका आणि 4 नरपंचायतींची यादी

'अ' वर्गातील नगरपरिषदा

भुसावळ (जि. जळगाव)
बारामती (जि. पुणे)
बार्शी (जि. सोलापूर)
जालना (जि. जालना)
बीड (जि. बीड)
उस्मानाबाद (जि. उस्मानाबाद)

'ब' बर्गातील नगरपरिषदा

नाशिक जिल्हा
मनमाड 
सिन्नर
येवला

धुळे जिल्हा 
दोंडाईचा-वरवाडे
शिरपूर-वरवाडे

नंदुरबार जिल्हा
शहादा

जळगाव जिल्हा
अमळनेर
चाळीसगाव

अहमदनगर जिल्हा
संगमनेर
कोपरगाव
श्रीरामपूर

पुणे जिल्हा
चाकण
दौंड

सातारा जिल्हा
कराड
फलटण

सांगली जिल्हा
इस्लामपूर
विटा

सोलापूर जिल्हा
अक्कलकोट
पंढरपूर
अकलूज (नवनिर्मित)

कोल्हापूर जिल्हा
जयसिंगपूर

औरंगाबाद जिल्हा
कन्नड
पैठण

बीड जिल्हा
अंबेजोगाई
माजलगाव
परळी-वैजनाथ

लातूर जिल्हा
अहमदपूर

अमरावती जिल्हा
अंजनगाव-सुर्जी

'क' बर्गातील नगरपरिषदा

नाशिक जिल्हा
चांदवड
नांदगाव
सटाणा
भगूर

जळगाव जिल्हा
वरणगाव
धरणगाव
एरंणडोल
फैजपूर
पारोळा
यावल


अहमदनगर जिल्हा
जामखेड
शेवगाव
देवळाली प्रवरा
पाथर्डी
राहता 
राहुरी

पुणे जिल्हा
राजगुरूनगर
आळंदी
इंदापूर
जेजुरी
सासवड
शिरुर

सातारा जिल्हा
म्हसवड
रहिमतपूर
वाई

सांगली जिल्हा
आष्टा
तासगाव
पलूस

सोलापूर जिल्हा
मोहोळ
दुधनी
करमाळा
कुर्डुवाडी
मेंदगी
मंगळवेढा
सांगोला

कोल्हापूर जिल्हा
गडहिंग्लज
कागल
कुरुंदवाड
मुरगूड
वडगाव

औरंगाबाद जिल्हा
गंगापूर
खुल्ताबाद

जालना जिल्हा
अंबड
भोकरदन
परतूर

बीड जिल्हा
गेवराई
किल्ले धारुर

उस्मानाबाद जिल्हा
भूम
कळंब
मुरुम
नळदुर्ग
उमरगा
परंडा 
तुळजापूर

लातूर जिल्हा
औसा
निलंगा

अमरावती जिल्हा
दर्यापूर

बुलडाणा जिल्हा
देऊळगाव राजा

4 नगरपंचायतांच्याही निवडणुका

अहमदनगर - नेवासा 
पुणे/आंबेगाव - मंचर (नवनिर्वाचित)
पुणे/बारामती - माळेगाव बुद्रुक (नवनिर्वाचित)
सोलापूर/मोहोळ - अनगर

 

Web Title: Elections in 17 districts of the state of Maharashtra, list of 92 municipalities at a click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.