दीपक कोचरचा जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:15 IST2020-12-03T04:15:26+5:302020-12-03T04:15:26+5:30

मनी लॉन्ड्रिंग प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आयसीआयसीआय बँक व व्हिडीओकॉन मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी कार्यकारी अधिकारी ...

Deepak Kochhar's bail rejected | दीपक कोचरचा जामीन फेटाळला

दीपक कोचरचा जामीन फेटाळला

मनी लॉन्ड्रिंग प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आयसीआयसीआय बँक व व्हिडीओकॉन मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचा पती व आरोपी दीपक कोचर याचा जामीन विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्या. पी. पी. राजवैद्य यांनी फेटाळला. व्हिडीओकॉन ग्रुप कंपनींला बेकायदा १,८७५ कोटी आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज देण्यात आल्याने ईडीने कोचरवर गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Deepak Kochhar's bail rejected