लक्ष्मीपूजनच्या दिवशी आरक्षण केंद्र २ वाजेपर्यंत

By Admin | Updated: November 7, 2015 03:08 IST2015-11-07T03:08:12+5:302015-11-07T03:08:12+5:30

११ नोव्हेंबर लक्ष्मीपूजनच्या दिवशी आरक्षण केंद्र अर्धा दिवस सुरु राहिल, अशी माहिती प.रे.कडून दिली. स. ८ ते दु. २ वाजेपर्यंत आरक्षण सुरु राहणार आहेत.

On the day of Laxmi Pujan the reservation center will be till 2 pm | लक्ष्मीपूजनच्या दिवशी आरक्षण केंद्र २ वाजेपर्यंत

लक्ष्मीपूजनच्या दिवशी आरक्षण केंद्र २ वाजेपर्यंत

मुंबई : ११ नोव्हेंबर लक्ष्मीपूजनच्या दिवशी आरक्षण केंद्र अर्धा दिवस सुरु राहिल, अशी माहिती प.रे.कडून दिली. स. ८ ते दु. २ वाजेपर्यंत आरक्षण सुरु राहणार आहेत. चर्चगेट, मुंबई सेन्ट्रल, वान्द्रे टर्मिनस, अंधेरी, बोरीवली स्थानकात प्रत्येकी दोन आरक्षण केंद्र तर दादर, भार्इंदर, वसई रोड, विरार स्थानकात प्रत्येकी एक आरक्षण केंद्र सुरु राहिल.

Web Title: On the day of Laxmi Pujan the reservation center will be till 2 pm