खेरवाडीत मोटरसायकल अपघातात दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 12:54 IST2020-11-21T12:53:49+5:302020-11-21T12:54:11+5:30

accident in Kherwadi : मोटरसायकल पार्किंग केलेल्या टेम्पोला धडकली

Both died in a motorcycle accident in Kherwadi | खेरवाडीत मोटरसायकल अपघातात दोघांचा मृत्यू

खेरवाडीत मोटरसायकल अपघातात दोघांचा मृत्यू

खेरवाडीत मोटरसायकल अपघातात दोघांचा मृत्यू

मुंबई : पश्चिम दृतगती महामार्गावर असलेल्या वाकोला ब्रिज परिसरात एक मोटरसायकल पार्किंग केलेल्या टेम्पोला धडकली. यामुळे घडलेल्या अपघात मोटरसायकल चालक आणि त्याच्या मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी हा प्रकार घडला असुन त्यांचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. याप्रकरणी खेरवाडी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Web Title: Both died in a motorcycle accident in Kherwadi