Join us

खेरवाडीत मोटरसायकल अपघातात दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 13:58 IST

Accident : याप्रकरणी खेरवाडी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.   

ठळक मुद्देशनिवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास हा प्रकार घडला असुन त्यांचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.

मुंबई: पश्चिम दृतगती महामार्गावर असलेल्या वाकोला ब्रिज परिसरात एक मोटरसायकल पार्किंग केलेल्या टेम्पोला धडकली. यामुळे घडलेल्या अपघात मोटरसायकल चालक आणि त्याच्या मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास हा प्रकार घडला असुन त्यांचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. याप्रकरणी खेरवाडी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.   

 

टॅग्स :अपघातमृत्यूमुंबईपोलिस