BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 19:43 IST2025-12-30T19:42:35+5:302025-12-30T19:43:11+5:30

NCP full list of candidates for BMC Election: तिसऱ्या आणि अंतिम यादीत ३० नावे जाहीर

BMC Elections ajit pawar led ncp to contest in mumbai municipal election on 94 seats see full list of NCP | BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी

BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी

NCP full list of candidates for BMC Election: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यात भाजपा आणि शिवसेना यांच्याशी महायुती आहे. पण मुंबई महापालिकेसाठी अजित पवारांनी राष्ट्रवादीची जबाबदारी नवाब मलिक यांच्यावर सोपवल्यामुळे महायुती फूट पडली. भाजपा आणि शिवसेना दोघांनीही राष्ट्रवादीपासून लांबच राहणे पसंत केले. त्यामुळे राष्ट्रवादीने मुंबईत स्वबळावर एकूण ९४ जागा लढवण्याचा निर्धार केला असून, आज त्यांची तिसरी आणि अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने पहिल्या यादीत ३७ तर दुसऱ्या यादीत २७ नावे जाहीर केली होती. आज त्यांनी तिसऱ्या आणि अंतिम यादीत ३० नावे जाहीर केली. अशारितीने राष्ट्रवादीच्या यादीत एकूण ९४ उमेदवारांची नावे असून, त्यापैकी ५२ जागांवर महिलांना संधी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९४ उमेदवारांची यादी (NCP List for BMC Election) - 

पहिली यादी

१) मनिष दुबे (वॉर्ड क्र. ३), 
२) सिरील पिटर डिसोझा (वॉर्ड क्र. ४८)
३) अहमद खान (वॉर्ड क्र. ६२),
४) बबन रामचंद्र मदने (७६)
५) सुभाष जनार्दन पाताडे (८६)
६) सचिन तांबे (९३)
७) श्रीम. आयेशा शाम्स खान (९६)
८) सज्जू मलिक (१०९)
९)शोभा रत्नाकर जाधव (११३)
१०)हरिश्चंद्र बाबालिंग जंगम (१२५)
११) अक्षय मोहन पवार (१३५)
१२) ज्योती देविदास सदावर्ते (१४०)
१३) रचना रविंद्र गवस (१४३)
१४) भाग्यश्री राजेश केदारे (१४६)
१५) सोमू चंदू पवार (१४८)
१६) अब्दुल रशीद (कप्तान) मलिक(१६५)
१७) चंदन धोंडीराम पाटेकर (१६९)
१८) दिशा अमित मोरे (१७१)
१९) सबिया अस्लम मर्चंट (२२४)
२०) विलास दगडू घुले (४०)
२१) अजय विचारे (५७)
२२) हदिया फैजल कुरेशी (६४)
२३) ममता धर्मेद्र ठाकूर (७७)
२४) युसूफ अबुबकर मेमन (९२)
२५) अमित अंकुश पाटील (९५)
२६) धनंजय पिसाळ (१११)
२७) प्रतिक्षा राजू घुगे (१२६)
२८) नागरत्न बनकर (१३९)
२९) चांदणी श्रीवास्तव (१४२)
३०)दिलीप हरिश्चंद्र पाटील (१४४)
३१) अंकिता संदीप द्रवे (१४७)
३२) लक्ष्मण गायकवाड (१५२)
३३) डॉ. सईदा खान (१६८)
३४) बुशरा परवीन मलिक (१७०)
३५) वासंथी मुरगेश देवेंद्र (१७५)
३६) किरण रविंद्र शिंदे (२२२)
३७) श्रीम. फरीन खान (१९७)

दुसरी यादी

१)श्रीमती खदीजा इस्माईल मकवाना (६६),
२)डॉ. मनिषा चौधरी (८४)
३) श्रीम. संगीता वाजे (१०५)
४)रुकसार अन्जुमा मुस्तकीर खान (११०)
५) मनिषा रहाटे (११९)
६) जाहीदा सिराज अहमद (१२४)
७) अ‍ॅड. शबाना रशीद शेख (१३४)
८)नेहा भगवानराव राठोड (१५६)
९) रीमादेवी सिंग (१६३)
१०) प्रकाश ज्ञानदेव चौधरी (१६६)
११) मुस्कान समीर शेख (१८७)
१२) मंगेश बनसोडे (२०८)
१३) शाकीर अन्सारी (२११)
१४) फरान फरीद अन्सारी (७८)
१५) शिवाजी विनायक खडताळे (१०४)
१६)दीपा अनंत शेटे (११२)
१७) शबना अन्वर शेख (१२२)
१८) कांचन प्रशांत बडे (१२९)
१९) शब्बीर सिद्दिक खान (१४५)
२०) आशिष गडकरी (१५४)
२१) विद्या नवीनकुमार शिलवंत (१५५)
२२) आशिष महादेव माने (१५९)
२३) सतीश यादव (१६४)
२४) रेहाना आरिफ सय्यद (१७९)
२५) साराह डेरे (१९२)
२६) हर्षला हर्षद सुर्वे (२०९)
२७) शाकीर अन्सारी (२११)

तिसरी यादी (आज जाहीर झालेली)

१) मुरारी बच्चनचंद्र झा (२३)
२) सुरेंद्र लांडगे (२६)
३) मयुरी महेश स्वामी (३८)
४) सुमन इंद्रजीत सिंग (३९)
५) भक्ती नाथन चेट्टी (४७)
६) राकेश कोहल्हो (५९)
७) आफरीन तोले (६१)
८) मालीकचंद यादव (६३)
९) ट्विंकल परमार (७९)
१०) सुरेखा सरोदे (८३)
११) प्रविणा सावंत (८८)
१२) संदीप उधारकर (८७)
१३) झाहीद खान (१०२)
१४) रश्मी मालुसरे (९४)
१५) सौरभ साठे (१४१)
१६) भारती बावदाने (१२३)
१७) वर्षा तुळसकर (१५८)
१८) निखिल भिलये (१४९)
१९) संतोष गवळी (१६२)
२०) प्रदीप पोखरकर (१६०)
२१) राजेश्री खाडे (१८३)
२२) शबाना खान (१७४)
२३) खुशी नंदपल्ली (१८८)
२४) अरुणा खंदारे (१८६)
२५) अभिजीत नागवेकर (१९३)
२६) आशा भालेकर (१८९)
२७) निलम कांबळे (१९६)
२८) पूजा पवार (१९४)
२९) सौरभ पेडणेकर (२०७)
३०) रामवचन मुराई (२०६)

Web Title : BMC चुनाव: NCP ने उतारे 94 उम्मीदवार, 52 महिलाओं को मौका।

Web Summary : गठबंधन टूटने के बाद NCP BMC चुनाव 94 उम्मीदवारों के साथ स्वतंत्र रूप से लड़ेगी। अजित पवार ने नवाब मलिक को जिम्मेदारी सौंपी। पार्टी ने तीन सूचियां जारी कीं, जिसमें महिलाओं को प्राथमिकता दी गई, 52 महिला उम्मीदवार मैदान में हैं।

Web Title : BMC Election: NCP fields 94 candidates, gives chance to 52 women.

Web Summary : NCP to contest BMC elections independently with 94 candidates after alliance breakdown. Ajit Pawar assigned responsibility to Nawab Malik. The party announced three lists, prioritizing women, with 52 female candidates.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.