मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:02 IST2025-12-31T16:01:09+5:302025-12-31T16:02:02+5:30

भाजपा मुंबईत १३७ जागा लढवत असून त्यातील ३५ हून अधिक अमराठी भाषिकांना उमेदवारी देण्यात आली आहे.

BJP list of 137 candidates for Mumbai Municipal Corporation announced; Read All List | मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?

मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?

मुंबई - यंदा महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना महायुतीत निवडणूक लढवत आहेत. त्यात भाजपाने १३७ तर शिंदेसेनेने ९० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या महापालिका निवडणुकीत महायुतीचा सामना ठाकरे बंधू यांच्या उद्धवसेना-मनसे युतीसोबत होणार आहे. त्याशिवाय काँग्रेस वंचित आघाडीही रिंगणात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढत पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाने १३७ जणांना पक्षाचे तिकीट दिले आहे. त्यात काही ठिकाणी इच्छुकांची नाराजी पाहायला मिळाली तर काही जागांवर इतर पक्षातून नेत्यांना आणून पक्षाची उमेदवारी दिल्याचे दिसून आले. वार्ड क्रमांक २१२ मध्ये भाजपाने तिकीट दिलेल्या उमेदवाराला वेळेत अर्ज भरता आला नाही त्यामुळे आता १३६ जागांवरच भाजपाचे उमेदवार विरोधकांशी लढणार आहेत. त्यातील ३५ हून अधिक उमेदवार अमराठी आहेत. 

कोण आहेत भाजपाचे उमेदवार?

 

मुंबई महापालिका भाजपा उमेदवारांची यादी
वार्ड क्रमांक उमेदवारांचे नाव 
तेजस्विनी घोसाळकर
प्रकाश दरेकर
गणेश खणकर
योगिता पाटील
शिवानंद शेट्टी
१० जितेंद्र पटेल
१३राणी द्विवेदी
१४सीमा शिंदे
१५ जिग्ना शहा
१६श्वेता कोरगावकर
१७शिल्पा सांगोरे
१९दक्षता कवठणकर
२०दीपक तावडे
२१लिना देहरकर 
२२हिमांशु पारेख
२३शिवकुमार झा
२४स्वाती जयस्वाल
२५निशा परुळेकर 
२६प्रितम पंडागळे
२७निलम गुरव
२९नितीन चौहान
३०धवल वोरा
३१मनिषा यादव
३३ उज्ज्वला वैती
३४सॅमुअल डेनीस
३५योगेश वर्मा
३६ सिद्धार्थ शर्मा
३७प्रतिभा शिंदे
४०संजय आव्हाड
४३विनोद मिश्रा
४४संगिता शर्मा
४५संजय कांबळे
४६योगिता कोळी
४७तेजिंदर सिंग तिवाना
४९सुमित्रा म्हात्रे
५०विक्रम राजपूत
५२ प्रिती साटम
५४विल्पव अवसरे
५५हर्ष पटेल
५६राजुल देसाई
५७श्रीकला पिल्ले
५८संदीप पटेल
५९योगिराज दाभाडकर
६०सायली कुलकर्णी
६३रुपेश सावरकर
६४सरिता राजपुरे
६५विठ्ठल बंदेरी
६६आरती पंड्या
६७दीपक कोतेकर
६८रोहन राठोड
६९सुधा सिंह
७० अनिश मकवानी
७१सुनिता मेहता
७२ममता यादव
७४उज्वला मोडक
७५ उमेश राणे
७६प्रकाश मुसळे
८०दिशा यादव
८१केशरबेन पटेल
८२जगदिश्वरी अमिन
८४ अंजली सामंत
८५मिलिंद शिंदे
८७कृष्णा पारकर
८८डॉ. प्रज्ञा सामंत 
९०ज्योती उपाध्याय
९५ सुहास अडिवरेकर
९७हेतल गाला
९८अलका केरकर
९९जितेंद्र राऊत
१००स्वप्ना म्हात्रे
१०१अनुश्री घोडके
१०२निलेश हंडगर
१०३हेतल मोरवेकर
१०४ प्रकाश गंगाधरे
१०५अनिता वैती
१०६प्रभाकर शिंदे
१०७नील सोमय्या
१०८दीपिका घाग
११०जेनी शर्मा
१११सारिका पवार
११२साक्षी दळवी
११५स्मिता परब
११६जागृती पाटील
१२२चंदन शर्मा
१२३अनिल निर्मळे
१२६अर्चना भालेराव
१२७अलका भगत
१२९अश्विनी मते
१३०धर्मेश गिरी
१३१राखी जाधव 
१३२ रितू तावडे
१३५नवनाथ बन
१४१ श्रृतिका मोरे
१४४दिनेश पांचाळ
१४९सुषम सावंत
१५०वनिता कोकरे
१५१कुशिश फुलवारिया
१५२आशा मराठे
१५४महादेव शिवगण
१५५वर्षा शेट्ये
१५७आशा तायडे
१५८आकांक्षा शेट्ये
१५९प्रकाश मोरे
१६४हरिष भांदिर्गे
१६५रुपेश पवार
१६८अनुराधा पेडणेकर
१७०रंजिता दिवेकर
१७२राजेश्री शिरवडकर
१७४ साक्षी कनोजिया
१७६रेखा यादव 
१७७कल्पेशा कोठारी
१८२राजन पारकर
१८५रवी राजा
१८६निला सोनवणे
१८९मंगला गायकवाड
१९०शीतल गंभीर
१९५राजेश कांगणे
१९६सोनाली सावंत
२००सदीप पानसांडे
२०२पार्थ बावकर
२०५ वर्षा शिंदे
२०७रोहिदास लोखंडे
२१०संतोष राणे
२११शकील अन्सारी
२१२मंदाकिनी खामकर
२१४अजय पाटील
२१५संतोष ढोले
२१६गौरी नरवणकर
२१७गौरव झवेरी
२१८स्नेहल तेंडुलकर
२१९सन्नी सानप
२२०दिपाली कुलथे
२२१आकाश पुरोहित
२२२रिटा मकवाना
२२५हर्षिदा नार्वेकर
२२६मकरंद नार्वेकर
२२७गौरवी शिवलकर

 

Web Title : मुंबई चुनाव के लिए भाजपा ने 137 उम्मीदवारों की घोषणा की; गैर-मराठी प्रतिनिधित्व पर ध्यान केंद्रित

Web Summary : भाजपा ने मुंबई नगर निगम चुनावों के लिए 137 उम्मीदवारों की घोषणा की, जिसमें गैर-मराठी प्रतिनिधित्व पर जोर दिया गया। प्रतियोगिताओं में भाजपा-शिंदे सेना, उद्धव सेना-मनसे और कांग्रेस-वंचित गठबंधन शामिल हैं, जिससे बहुकोणीय लड़ाई हो रही है। एक उम्मीदवार आवेदन की समय सीमा चूक गया। 35 से अधिक उम्मीदवार गैर-मराठी हैं।

Web Title : BJP Announces 137 Candidates for Mumbai Elections; Focus on Non-Marathi Representation

Web Summary : BJP declared 137 candidates for Mumbai municipal elections, emphasizing non-Marathi representation. Contests involve BJP-Shinde Sena, Uddhav Sena-MNS, and Congress-Vanchit alliance, leading to multi-cornered fights. One candidate missed the application deadline. Over 35 candidates are non-Marathi.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.