Appointment of Dr. Pallavi Saple as the Head of JJ Hospital | जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ पल्लवी सापळे यांची नियुक्ती
जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ पल्लवी सापळे यांची नियुक्ती

मुंबई : जे. जे. रुग्णालय समूहाच्या अधिष्ठातापदी डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती झाली आहे. सर जे.जे रुग्णालय समुहाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची पुण्यातील ससून रुग्णालयात आणि बी जे मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता पदी बदली करण्यात आली आहे.

डॉ. अजय चंदनवाले यांनी डिसेंबर २०१८ मध्ये मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा पदभार स्विकारला  होता. सांगलीतील  मिरज सरकारी वैद्यकीय विद्यापिठाच्या अधिष्ठाता होत्या. सांगलीतील पूरस्थितीत डॉ सापळे यांनी पुरग्रस्तांना मदत केली होती.


Web Title: Appointment of Dr. Pallavi Saple as the Head of JJ Hospital
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.