अभिनेता अक्षय कुमार आणि टिष्ट्वंकल खन्नाची लाडकी लेक नितारा सध्या योगाचे धडे गिरवतेय. होय, अलीकडेच टिष्ट्वंकल खन्नाने तिची क्युट मुलगी निताराचे एक छायाचित्र सोशल साइटवर अपलोड केले आहे़ या फोटोत नितारा आपल्या आईकडून योगा शिकताना दिसतेय. नितारा ही अक्षय-टिष्ट्वंकलची धाकटी मुलगी आहे.
अक्षयची कन्या घेतेय योगाचे धडे
By admin | Updated: April 20, 2015 00:48 IST