Join us
Daily Top 2Weekly Top 5

राम सनीला भावणार का?

By admin | Updated: January 12, 2015 01:05 IST

सनी लिओन चित्रपटात आहे म्हटल्यावर आजकाल अभिनेते काम करायला बिचकतात. ती किती देहदर्शन देणार, यावर चित्रपट हिट ठरतो म्हणे.

सनी लिओन चित्रपटात आहे म्हटल्यावर आजकाल अभिनेते काम करायला बिचकतात. ती किती देहदर्शन देणार, यावर चित्रपट हिट ठरतो म्हणे. मात्र एक से बढकर एक अभिनेत्यांना कॉम्प्लेक्स देणाऱ्या सनीसोबत काम करण्याची हिंमत टेलीव्हिजन स्टार राम कपूरने दाखवली आहे. सनी आणि राम ही थोडी हटके जोडी लवकरच ‘कुछ कुछ लोचा हैं’ चित्रपटात दिसणार आहे. राम सनीला भावणार का, हा सस्पेन्स लवकरच संपेल.