Join us

खानावळ एकत्र येणार?

By admin | Updated: June 3, 2015 00:14 IST

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर, बादशाहा शाहरूख आणि दबंग सलमान या तिघांना एकत्र रुपेरी पडद्यावर पाहण्याचे त्यांच्या चाहत्यांचे स्वप्न आहे

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर, बादशाहा शाहरूख आणि दबंग सलमान या तिघांना एकत्र रुपेरी पडद्यावर पाहण्याचे त्यांच्या चाहत्यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. या ‘खानावळी’ला एकत्र आणण्याचे काम निर्माता साजिद नाडियादवाला यांनी केले आहे. २०१७च्या सुरुवातीला चित्रीकरणास सुरुवात होईल आणि त्याच वर्षी डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल अशी चर्चा आहे.