अभिनेत्री प्रार्थना बेहेरेला एका हटके वेब सिरीजची आॅफर आली असल्याचे कळतेय. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या एका वेब सिरीजसाठी प्रार्थनाला विचारण्यात आल्याचे समजतेय. आता प्रार्थना हा प्रस्ताव स्वीकारते का हे तर आपल्याला लवकरच कळेल.
विक्रम भट्टच्या वेब सिरीजमध्ये प्रार्थना करणार काम?
By admin | Updated: January 28, 2017 02:14 IST