सातत्याने चर्चेमध्ये असणाऱ्या अभिनेत्री अनुष्का शर्माने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला आहे. आपले शरीर, दात, जबडा हे मांसाहार करण्यासाठी बनले नसल्याचे आपल्या वाचनात आले; तसेच आपले प्राण्यांवर प्रेम असल्याने मांसाहार न करण्याचा निर्णय घेतला, असे ती सांगते. जेव्हापासून शाकाहारी झाले तेव्हापासून मी बरीच शांत झाले आहे, असेही तिने स्पष्ट केले आहे.
शाकाहारी अनुष्का
By admin | Updated: March 10, 2015 23:06 IST