Join us
Daily Top 2Weekly Top 5

उर्वशीचा सुपर हॉट लूक व्हिडीओ व्हायरल!

By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST

‘स नम रे’मधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केलेली सुपरहॉट अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला ही सध्या खूप चर्चेत आहे. तिला ‘सनम रे’मुळे अनेक असाइनमेंट्स मिळाल्याचे ती सांगते.

‘स नम रे’मधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केलेली सुपरहॉट अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला ही सध्या खूप चर्चेत आहे. तिला ‘सनम रे’मुळे अनेक असाइनमेंट्स मिळाल्याचे ती सांगते. तिच्या हॉट लूकचाही चित्रपटाच्या हिट होण्यात यशाचा वाटा आहे. तिने तिचा वाढदिवसही त्याच आनंदात साजरा केला की, त्या वेळी तिला अनेक दिग्दर्शकांनी आगामी प्रोजेक्ट्ससाठी विचारणा केली होती. त्यानंतर तिने तिच्या फिटनेस आणि तिच्या सौंदर्याकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. तिला तिच्या अभिनयाने आणि दिसण्याने कुणालाही नाराज करावयाचे नाहीये. त्यामुळे ती सध्या जास्तीत जास्त वेळ फिटनेस वर्कआऊटमध्ये घालवताना दिसतेय. नुकताच तिचा एक हॉट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिला आगामी एक अ‍ॅक्शन चित्रपट मिळाला असून अद्याप त्याविषयी काही सांगता येणार नाही असे तिने सांगितले आहे.