Join us

उमेश-प्रियाची लंडनवारी

By admin | Updated: March 20, 2015 23:20 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘रिअल लाइफ’ जोडी असलेल्या उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी सध्या लाँग हॉलिडेज्वर आहे

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘रिअल लाइफ’ जोडी असलेल्या उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी सध्या लाँग हॉलिडेज्वर आहे. लंडनमध्ये नुकताच एकत्र वेळ घालवून हे दोघे आयर्लंडला निघाले आहेत. त्यांच्या या लंडनवारीचे फोटोज् उमेशने सोशल साइट्सवर शेअर केले असून, हनिमूननंतर पहिल्यांदाच हे दोघे एवढ्या मोठ्या ब्रेकसाठी गेले आहेत.