Join us

दियाला करायचाय तेलगू चित्रपट

By admin | Updated: April 4, 2015 03:55 IST

बॉबी जासूससारख्या चित्रपटाची निर्मिती करून यशस्वी ठरलेल्या दिया मिर्झाला आता बहुधा तेच आवडत असावे. हैदराबाद येथे गेलेल्या दियाने

बॉबी जासूससारख्या चित्रपटाची निर्मिती करून यशस्वी ठरलेल्या दिया मिर्झाला आता बहुधा तेच आवडत असावे. हैदराबाद येथे गेलेल्या दियाने आता आपल्याला दुसऱ्या चित्रपटाची निर्मिती करायची असल्याचे सांगत तेलगू चित्रपट निर्माण करायचे असल्याचे सांगितले आहे. आता तिची ही हौस ती कधी भागवते आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.