Join us

चक्क! राखी सांवत साकारणार सुनेची भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 15:23 IST

आयटम गर्ल म्हणून ओळकली जाणारी राखी सांवत आता वेस्टर्न कपड्यांमध्ये नाही तर चक्क साडीमध्ये छोट्या पडद्यावर झलकणार आहे. वाचुनच ...

आयटम गर्ल म्हणून ओळकली जाणारी राखी सांवत आता वेस्टर्न कपड्यांमध्ये नाही तर चक्क साडीमध्ये छोट्या पडद्यावर झलकणार आहे. वाचुनच थोडे आश्चर्य वाटले असणार राखी सांवत आणि साडीचा काय संबंध हा प्रश्नही कदाचित तुम्हाला पडला असणार असणार. रत्याहुनही धक्कादायक म्हणेज राखी सावंत कोणत्याही बोल्ड भूमिकेत नाही तर सुनेची भूमिका साकरतांना दिसणार आहे. हे दो न वैशिष्टये साडी आणि सुनेची भूमिका या राखी सावंत खरेत सुट होत नाही. मात्र आता लवकरच राखी सावंत सावधान इंडियाच्या भागात सुनेची भूमिका सकारणार असल्याचे कळतेय. त्यात तिला एका 16 वर्षाच्या मुलाशी लग्न झाल्याचे दाखवण्यात आले आहे. आयटम गर्ल आणि नेहमी बोल्ड भूमिकेत झळकणा-या राखीने अचानक सुनेची भूमिका साकरली कारण, तिला आता तिच्या इमेजमुळे चांगली मनासारखी कामे मिळत नाहीय. त्यामुळे ज्या पर्याय नसल्यामुळे ज्या भूमिका मिळतायेत त्या ती स्विकारत असल्याचे तिने सांगितले.यापूर्वी राखीने बिग बॉस आणि राखी का स्वंयवर हे दोन टीव्ही रिअॅलिटी शो केले होते. या दोन्ही शोमध्ये राखीने तिच्या हटके अंदाजामुळे रसिकांचे भरघोस मनोरंजनही केले होते. विशेष म्हणजे राखी का स्वयंवर या शोमध्ये तीने राखी का स्वयंवर या गाजलेल्या शोमध्ये राखीने एनआरआय एलेश परुजनवालाशी साखरपुडाही केला होता. नेहमीप्रमाणे शोप्रमाणेच राखीची लव्हस्टोरीला तिथेच पुर्णविराम लागला. त्यानंतर राखी सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत राहिली कधी तिने राजकारणात एंट्री करत निवडणूका लढवल्या तर कधी इतरांवर टीका करण्यात ती बिझी राहिली. मात्र आजचे जे यश राखी अनुभवतेय त्याचे श्रेय ती टीव्ही रिअॅलिटी शोजना देत असल्याचे तिने सांगितले आहे.