VIDEO- रक्षाबंधनच हटके सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 17:25 IST
राखी बांधून झाल्यानंतर समीरनेही कल्याणीला दिलंय एक सुंदर गिफ्ट अर्थात ते गिफ्ट वस्तू रूपात नाहीय. नेमकं हे गिफ्ट आहे तरी काय ? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ.
VIDEO- रक्षाबंधनच हटके सेलिब्रेशन
'पुढचं पाऊल' मालिकेच्या सेटवर रक्षाबंधनच हटके सेलिब्रेशन करण्यात आलं, आता हटके सेलिब्रेशन कसं ? असा प्रश्न तुम्हालाही पडला असणारच, तर हे हटके या साठी होत कारण समीरला चक्क कल्याणीने राखी बांधलीय.होय, आॅनस्क्रीन तुम्ही समीरला कल्याणीच्या नव-याच्या भूमिकेत पाहता. मात्र रिअल लाईफमध्ये कल्याणी समीरला भाऊ मानते. राखी बांधून झाल्यानंतर समीरनेही कल्याणीला दिलंय एक सुंदर गिफ्ट अर्थात ते गिफ्ट वस्तू रूपात नाहीय. नेमकं हे गिफ्ट आहे तरी काय? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ.