प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने काही दिवसांपूर्वीच दुहेरी या मालिकेतून निरोप घेतला आहे. आजारी असल्यामुळे तिने या मालिकेचा निरोप घेतला आहे. पण आता उर्मिलाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. उर्मिला पूर्णपणे ठीक झाली असल्याचे तिच्या सोशल मीडिया अपडेटवरून दिसते आहे. कारण ती गेली दोन ते तीन दिवसांपासून गोव्यातले ट्रिपचे फोटो फोटो सोशल मीडियावर अपलोड करते आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत तिचा नवरादेखील दिसतो आहे.
उर्मिला करते एन्जॉय हॉलिडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 17:09 IST