सोनारिकाचे बॅालिवूडमध्ये पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 17:06 IST
'देवों के देव महादेव' फेम अभिनेत्री सोनारिका भदौरिया लकरच बॉलिवूडमध्ये पदापर्ण करतेय. 'सासे' हा तिचा पहिलावहिला हिंदी सिनेमा असणार ...
सोनारिकाचे बॅालिवूडमध्ये पदार्पण
'देवों के देव महादेव' फेम अभिनेत्री सोनारिका भदौरिया लकरच बॉलिवूडमध्ये पदापर्ण करतेय. 'सासे' हा तिचा पहिलावहिला हिंदी सिनेमा असणार आहे. राजीव एक रुइयाने सिनेमाचे दिग्दर्शन केले असून हा एक भयपट असणार आहे. सोनारिकाबरोबर अभिनेता रजनीश दुग्गल झळकणारेय.नुकताच सिनेमाचा पोस्टरही लॅान्च करण्यात आलय. छोट्या पडद्यावर पौराणिक मालिकेत पार्वतीच्या भूमिकेत दिसलेली सोनारिका सिनेमात मात्र हटके अंदाजात पाहायला मिळणार आहे.