Join us

तर ही आहे प्रियंका जग्गाची खरी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 17:16 IST

सध्या सोशल मिडियावर प्रियंका जग्गा आणि तिच्या मुलांवरच जोरदार चर्चा होत आहे. सोशम मिडियामुळेच प्रियंका जग्गाविषयी खरी माहिती बाहेर ...

सध्या सोशल मिडियावर प्रियंका जग्गा आणि तिच्या मुलांवरच जोरदार चर्चा होत आहे. सोशम मिडियामुळेच प्रियंका जग्गाविषयी खरी माहिती बाहेर पडली आहे. बिग बॉसमध्ये येण्याआधी सा-यांनाच अफरिचित असलेली प्रियंकाला आता एक वेगळीच ओळख मिळाली असल्याचे काही वेगळं सांगायला नको. 'बिग बॉस'च्या घरात प्रियंका जग्गाने नेहमी वेगवेगळ्या गोष्टींना घेवून वाद करत लाइमलाईटमध्ये राहण्याचा प्रयत्न केला.प्रियंका ही इंडियावेल याच्या ग्रुपमधली स्पर्धक असून नेहमी सेलिब्रेटींबरोबर तिचे खडके उडाल्याचे पाहायला मिळाले.नुकतचे तिने करवचौथच्या दिवशी तिच्या पतीसाठी करवाचौथ सेलिब्रेशन केले. शेवटी तिचा नौंटकी तिला भारी पडली. आणि तिला बीग बॉसच्या घरातून बाहेर पडली. मात्र काही प्रियंका बाबतीत एक वेगळीच गोष्ट कळतेय. प्रियंकाचा कॅनेडिय पती टिमोथी तीन वर्षाआधीच तिला आणि तिच्या मुलांना सोडून परदेशात निघून गेला आहे. बिग बॉसच्या घरात एंट्री करण्यासाठी तिने तिचा एक्स बॉयफ्रेंड गौतमचीच मदत घेतली आहे. 4 ते पाच महिने तिने मला डेट केले. मात्र मला तिच्या नेहमी पार्टी  करत राहण्याची सवय पसंत नव्हती. ती फक्त पैशांच्या मागे धावणारी आहे. बिग बॉसच्या पहिल्या भागात तिने तिच्या विषयी जी काही माहिती सांगितली होती ती सगळी खोटी असल्याचा खुलासा तिचा एक्स बॉयफ्रेंड गौतम अरोडाने केला आहे.