Join us

सिध्दार्थचे डबिंग चालू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 04:10 IST

चॉकलेट बॉय सिध्दार्थ चांदेकर व स्पृहा जोशी या सुंदर जोडीचा लॉस्ट अ‍ॅन्ड फाउंड हा मराठी चित्रपट येत आहे. त्याचे ...

चॉकलेट बॉय सिध्दार्थ चांदेकर व स्पृहा जोशी या सुंदर जोडीचा लॉस्ट अ‍ॅन्ड फाउंड हा मराठी चित्रपट येत आहे. त्याचे कामदेखील सुरू असल्याचे दिसत आहे. असाच एक स्टुडिओमधील फोटो सिध्दार्थने सोशलमिडीयावर शेअर केला आहे. यामध्ये तो चित्रपटाचे डबिंग करताना दिसत आहे. चला, तर स्पृहा व सिध्दार्थ या नवीन जोडीची केमेस्ट्री पाहण्याची प्रतिक्षा करूयात.