Join us

श्वेता तिवारीच्या घरी हलणार पाळणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 17:15 IST

श्वेता तिवारी दुस-यांदा आई होणार आहे.नुकताच श्वेताने एक फोटो सोशल मिडीयावर शेअर केलाय.त्या फोटोत ती गरोदर असल्याचे दिसतंय. श्वेता तिवारीचे ...

श्वेता तिवारी दुस-यांदा आई होणार आहे.नुकताच श्वेताने एक फोटो सोशल मिडीयावर शेअर केलाय.त्या फोटोत ती गरोदर असल्याचे दिसतंय. श्वेता तिवारीचे पहिले लग्न राजा चौधरी बरोबर झाले होते.त्या दोघांना पलक नावाची 15 वर्षाची मुलगी आहे.मात्र  2009 मध्ये श्वेताने राजा चौधरीला घटस्फोट दिला. त्यानंतर 2013 मध्ये तिने अभिनेता अभिनव कोहली बरोबर दुसरे लग्न केले.