Join us

सर्गुन पाहुणी कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 23:51 IST

सर्गुन मेहता ही आता ‘नया अकबर बिरबल’ शोमध्ये पाहुणी कलाकाराच्या रूपात एन्ट्री करणार आहे. ती या टीव्ही शोचा भाग ...

सर्गुन मेहता ही आता ‘नया अकबर बिरबल’ शोमध्ये पाहुणी कलाकाराच्या रूपात एन्ट्री करणार आहे. ती या टीव्ही शोचा भाग होण्यासाठी खुप धडपड करत होती. हा तिच्यासाठी ड्रीम सिक्वेन्स आहे. ऐतिहासिक कॉमेडी मध्ये मी पहिल्यांदाच काम करत आहे असे ती म्हणते. अकबर-बिरबल यांच्या कथा वाचतच मी मोठी झालेय.