Join us

संजय बत्राची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 04:26 IST

झी टीव्ही वरील 'काला टीक्का' मालिकेत नुकतीच मोना आंबेगावकर हिची एन्ट्री झाली आहे. आता लवकरच धरमवीरची एन्ट्री होणार आहे. ...

झी टीव्ही वरील 'काला टीक्का' मालिकेत नुकतीच मोना आंबेगावकर हिची एन्ट्री झाली आहे. आता लवकरच धरमवीरची एन्ट्री होणार आहे. विश्ववीरचा मोठा भाऊ आणि जेठी माँ चा पती असलेल्या संजय बत्राची एन्ट्री होईल. त्यांनी संन्यास घेतला होता. घरापासून सुटका म्हणून त्यांनी दूर राहणे पसंत केले होते.