Join us

नंदिश - रश्मी म्युझिक व्हिडीयोमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 08:00 IST

छोट्या पडद्यावरचे हॉट कपल नंदिश संधू आणि रश्मी देसाई लवकरच 'तेरी एक हंसी' या म्युझिक व्हिडीयोमध्ये रोमान्स करताना दिसणार ...

छोट्या पडद्यावरचे हॉट कपल नंदिश संधू आणि रश्मी देसाई लवकरच 'तेरी एक हंसी' या म्युझिक व्हिडीयोमध्ये रोमान्स करताना दिसणार आहेत.मुक-बधिर मुलगी असूनही तिच्यावर मनापासून प्रेम करणार्‍या प्रियकराची कथा यात दाखविण्यात आली आहे.हे गाणे ऐकल्यापासूनच त्याच्या प्रेमात पडल्याचे नंदिशने सांगितले.