मुक्ता बनली चित्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 04:36 IST
जोगवा, मुंबई-पुणे-मुंबई,डबलसीट अशा सुपरहिट चित्रपटातून मुक्ताने प्रेक्षकांचे मन तर जिंकलेच. आता, ती आपल्या चित्रकलेनेदेखील रसिकांचे मन ही जिंकत आहे. ...
मुक्ता बनली चित्रकार
जोगवा, मुंबई-पुणे-मुंबई,डबलसीट अशा सुपरहिट चित्रपटातून मुक्ताने प्रेक्षकांचे मन तर जिंकलेच. आता, ती आपल्या चित्रकलेनेदेखील रसिकांचे मन ही जिंकत आहे. नुकतेच मुक्ताने सोशल मिडीयावर स्वत: काढलेले एक सुंदर असे स्केच शेअर केले आहे. झोपलेल्या सुंदर डॉगचे ते सुंदर असे स्केच तिने काढलेले आहे.ते ही लाइव्ह. मुक्ताची ही कला पाहता,नक्कीच प्रेक्षकांना तिच्या अभिनयाप्रमाणेच थक्क करेल.