एकच प्याला या नाटकाचे आधुनिक रूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 06:28 IST
राजवाडे अॅन्ड सन्स या चित्रपटातून यश मिळविल्यानंतर अभिनेता आलोक राजवाडे हा रंगभूमीवर दिग्दर्शनाच्या माध्यमातून येण्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे. ...
एकच प्याला या नाटकाचे आधुनिक रूप
राजवाडे अॅन्ड सन्स या चित्रपटातून यश मिळविल्यानंतर अभिनेता आलोक राजवाडे हा रंगभूमीवर दिग्दर्शनाच्या माध्यमातून येण्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे. आलोक हा सिंधु, सुधाकर, रम आणि इतर या नाटकातून झळकणार आहे. यापूर्वी त्याने गेली २१ वर्ष, मी गालीब, नाटक नको, तीची १७ प्रकरणे या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. सिंधु, सुधाकर, रम आणि इतर हे नाटक राम गणेश गडकरींच्या एकच प्याला या नाटकाचे आधुनिक रूप आहे.