प्रितीकाकडून खुप शिकले-अमृता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 23:49 IST
‘ईश्क विश्क’, ‘मैं हू नाँ’ आणि विवाह सारख्या चित्रपटातून अमृता राव हिने स्वत:चा नावलौकिक केला. आता ती टीव्ही इंडस्ट्रीत ...
प्रितीकाकडून खुप शिकले-अमृता
‘ईश्क विश्क’, ‘मैं हू नाँ’ आणि विवाह सारख्या चित्रपटातून अमृता राव हिने स्वत:चा नावलौकिक केला. आता ती टीव्ही इंडस्ट्रीत एन्ट्री करत आहे. मेरी आवाजही पहचान है या शोमध्ये ती नव्या भूमिकेत दिसणार आहे.टीव्ही इंडस्ट्रीत तिने पाऊल ठेवले असता तिचा प्रितीका राव सोबत खुप चांगला बॉण्ड तयार झाला आहे. मी तिच्याकडून बºयाच गोष्टी शिकत आहे. मी तिची खुप थँकफुल आहे.