Join us

क ांची-शबीरला अपत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 01:10 IST

टीव्ही अभिनेता शब्बीर अहलुवालिया च्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याची पत्नी कांची कौल ने दुसºया मुलाला जन्म दिला ...

टीव्ही अभिनेता शब्बीर अहलुवालिया च्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याची पत्नी कांची कौल ने दुसºया मुलाला जन्म दिला आहे. ‘कुमकुम भाग्य’ मधून शब्बीर अभिच्या रूपात सर्वांच्या समोर आला. टिवटरवर त्याने ही आनंदाची बातमी शेअर केली. २०११ मध्ये ते दोघे लग्नाच्या बंधनात अडकले होते. त्यांना अगोदर एक मुलगा आहे.