कपिलची आॅनस्क्रीन पत्नी सुमोनाचे बिकिनी फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 13:30 IST
कॉमेडी स्टार कपिल शर्माची आॅनस्क्रीन पत्नी म्हणून प्रसिद्ध झालेली सुमोना चक्रवर्तीचे बिकिनी फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...
कपिलची आॅनस्क्रीन पत्नी सुमोनाचे बिकिनी फोटो व्हायरल
कॉमेडी स्टार कपिल शर्माची आॅनस्क्रीन पत्नी म्हणून प्रसिद्ध झालेली सुमोना चक्रवर्तीचे बिकिनी फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो तिनेच इंस्टाग्रामवर पोस्ट केले असून सर्वांना चकित केले आहे. गोवा मध्ये मस्तीचे क्षण एन्जॉय करणाऱ्या सुमोनाचे लाल बिकिनीतील फोटो इंस्टाग्रामवर खूपच पाहिले जात आहेत. हे फोटो पोस्ट करताना तिने लिहिले आहे की, ‘मी माझीच आहे, दुसरी कोणाची होण्याअगोेदर!!’ याचा अर्थ असा की, ती कोणाचेही ऐकत नसून फक्त आपल्या मनाचे ऐकते. जग तिच्या बाबतीत काय म्हणतय याचा तिला काहीही फरक पडत नाही.