Join us

देवच्या भूमिकेमुळे आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 01:12 IST

सोनी एंटरटेनमेंट टीव्ही वर आगामी शो ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ मध्ये अनेक कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. ...

सोनी एंटरटेनमेंट टीव्ही वर आगामी शो ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ मध्ये अनेक कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. सुप्रिया पिळगांवकर, शाहीर शेख, एरिका फर्नांडिस हे असतील. शाहीर शेख हे देवची भूमिका साकारून खुप खुश आहे. आॅनस्क्रीन आईची भूमिका सुप्रिया पिळगांवकर हिने साकारली आहे.