'झलक' चा विजेता घोषित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:01 IST
डान्स रिअँलिटी शो 'झनक दिखला जा रिलोडेड' चा ग्रँड फिनाले लवकरच होणार असून सर्व प्रेक्षक निकाल ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. ...
'झलक' चा विजेता घोषित
डान्स रिअँलिटी शो 'झनक दिखला जा रिलोडेड' चा ग्रँड फिनाले लवकरच होणार असून सर्व प्रेक्षक निकाल ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. सनाया ईरानी, शमिता शेट्टी, मोहित मलिक आणि फैजल खान यांपैकी कोण होणार? या गोपनियतेचा स्फोट फैजल खान विजेता झाल्याचे घोषित केल्यानंतर झाला.