Join us

दीप्ती म्हणते,‘मौनी रॉय सुंदर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 23:53 IST

ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती नवल ही अ‍ॅण्ड टीव्हीवरील मालिका ‘मेरी आवाज ही पहचान है’ यात कल्याणी गायकवाड हिची भूमिका करत ...

ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती नवल ही अ‍ॅण्ड टीव्हीवरील मालिका ‘मेरी आवाज ही पहचान है’ यात कल्याणी गायकवाड हिची भूमिका करत आहे. ती म्हणते,‘ मौनी रॉय खरंच खुप सुंदर दिसते. आणि का दिसू नये? दीप्ती नवल म्हणते,‘ मी टीव्ही पाहत नाही. पण नागिन आवर्जून पाहते. कारण मला त्यातील सुंदर मुलगी मौनी खुप आवडते.