प्रिया,सईचा हटके लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 05:30 IST
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये सोनम,सोनाक्षी,दिपीका, प्रियंका, करिना यांच्या फॅशन स्टाइलला टक्कर देत आता मराठी इंडस्ट्रीतील प्रिया बापट व सई ताम्हणकरदेखील सुंदर ...
प्रिया,सईचा हटके लूक
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये सोनम,सोनाक्षी,दिपीका, प्रियंका, करिना यांच्या फॅशन स्टाइलला टक्कर देत आता मराठी इंडस्ट्रीतील प्रिया बापट व सई ताम्हणकरदेखील सुंदर आउटफीटमध्ये लक्ष वेधून घेत आहेत. प्रियाने मस्त ब्लू कलरचा प्लेन असा विदाउट स्लिव्ज गाऊन परिधान केला आहे. तर सईने लाइट आॅरेंज कलरचा प्लेन अशा स्टायलिश गाउनने मनावर मोहोर उमटविली आहे. या दोन टॉप मराठी अभिनेत्रींचा हा हटके व हॉट लूक पाहून असे वाटते की, नक्कीच आपल्या या फॅशनस्टाइलने या मराठमोळी मुली बॉलीवुड अभिनेत्रींना मागे पाडतील.