स्वाधीनतामध्ये आशिष ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:42 IST
स्टार प्लस वाहिनीवर स्वाधीनता मालिकेत हर्षद अरोरा, त्रिधा चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आशिष महरोत्रा यालाही एक रोल मिळाला ...
स्वाधीनतामध्ये आशिष ?
स्टार प्लस वाहिनीवर स्वाधीनता मालिकेत हर्षद अरोरा, त्रिधा चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आशिष महरोत्रा यालाही एक रोल मिळाला आहे. आशिषचे कॅरेक्टर हे आर्मी ऑफीसरचे आहे. मैं हूँ ना मधील शाहरूखच्या भूमिकेप्रमाणे ते आहे. त्याने शूटिंगला सुरूवात केली आहे.