Join us

आदित्य बनणार घरजावई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:22 IST

स्टार प्लस वाहिनीवरील 'सुहानी सी एक लडकी' वाहिनीवरील मालिकेत काही नवीन घटना घडणार आहेत. पंकज गौरीसोबत गैरवर्तवणुक करतो. नवरदेव ...

स्टार प्लस वाहिनीवरील 'सुहानी सी एक लडकी' वाहिनीवरील मालिकेत काही नवीन घटना घडणार आहेत. पंकज गौरीसोबत गैरवर्तवणुक करतो. नवरदेव आदित्यला पैशांची खुपच हाव सुटते. आणि नंतर तो त्याचा प्लॅन बनवतो. त्यानुसार त्याचे मार्गक्रमण करत असतो. गौरी तिच्या आई-वडिलांना विनंती करते की, की ते दोघे त्यांच्याकडे राहू शकतील का ते?