Join us

आदिती होणार आऊट ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 14:56 IST

cnxoldfiles/>झी टीव्हीवरील 'कबूल है' मध्ये आता इंटरेस्टिंग टिवस्ट येणार आहेत. आदिती गुप्ता ही एक्झिट करणार आहे. अरमान आणि माहिरा ...

cnxoldfiles/>झी टीव्हीवरील 'कबूल है' मध्ये आता इंटरेस्टिंग टिवस्ट येणार आहेत. आदिती गुप्ता ही एक्झिट करणार आहे. अरमान आणि माहिरा यांच्यात अडचणी निर्माण करण्यासाठी अमाद प्रयत्न करणार आहे. माहिराला कोणीतरी व्यक्ती मिठी मारतो आहे हे अरमान पाहणार आहे. पण त्याचा चेहरा मात्र दिसणार नाहीये.