5 वर्षाचं नातं तुटलं !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 13:53 IST
एफआयआर फेम दबंग पोलीस अधिकारी म्हणजेच चंद्रमुखी चौटाला अर्थात कविता कौशिक आणि अभिनेता नवाब शहा यांचं ब्रेकअप झालंय. गेल्या ...
5 वर्षाचं नातं तुटलं !
एफआयआर फेम दबंग पोलीस अधिकारी म्हणजेच चंद्रमुखी चौटाला अर्थात कविता कौशिक आणि अभिनेता नवाब शहा यांचं ब्रेकअप झालंय. गेल्या पाच वर्षांपासून या दोघांचं अफेअर सुरु होतं. कविता आणि नवाब यांनी लग्न बंधनात अडकण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र काही कारणांमुळे कविताच्या आईवडिलांनी या लग्नाला नकार दिलाय. यामागं धर्माचं कारण असल्याचं बोललं जातंय. आपल्या आईवडिलांना नाराज करुन लग्न करणार नसल्याचं कवितानं स्पष्ट केलंय.