Join us

'ये है मोहब्बते' घेणार १0 वर्षांचा लीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:17 IST

स्टार प्लसची मालिका 'ये है मोहब्बते' मध्ये १0 वर्षांचा लीप घेतला जाणार आहे. नायक रमन ची पहिली पत्नी शगुन ...

स्टार प्लसची मालिका 'ये है मोहब्बते' मध्ये १0 वर्षांचा लीप घेतला जाणार आहे. नायक रमन ची पहिली पत्नी शगुन सरोगसी द्वारे प्रेग्नंट होणार आहे. ईशिताला याबाबत माहित नसल्यामुळे तिला शगुन बाबत इर्षा वाटेल आणि त्यामुळेच तिच्यात आणि रमन मध्ये खटके उडतील आणि ते वेगळे होतील.